सांगा पाहू. दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात. मग रात्री तशा का दिसत नाहीत ? दिवसा सूर्याचा प्रकाश मिल तो . त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सूर्य मावळ ला की अंधार पडतो. प्रकाश अपुरा असतो. रात्री आकाशात चां द ण्या दिसतात, पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. दिवस आणि रात्र यांचा सजी वा वर परिणाम होतो. सांगा पाहू. निरीक्षण करून वर्णन करा. सूर्य उग वण्यापूर्वी थो डा वे ळ आकाशाच्या रं गांमध्ये कसक से बदल होतात ? सूर्य मावळल्यानंतर थोडा वे ळ आकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात ? सांगा पाहू. सा वली कशी दिसते ? {IMAGE} pg144 ० सका ळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ? ती लांब आहे की आखूड? सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक हो तो ? संध्याका ळी सूर्य माव ळा यच्या आधी सावली कशी दिसते ? ० लांब सा व ल्या, आखूड सा व ल्या सूर्य सका ळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगव ण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सका ळी उन को व ळे असते. सा व ल्या पश्चिमे कडे पडता त आणि त्या ...