Skip to main content

इयत्ता तिसरी बालभारती

पाठ क्रमांक पाठाचे नाव पान क्रमांक लेखकाचे नाव
१


२


३


४


५


६


७


८


९


१०


११


१२


१३


१४


१५


१६


१७


१८


१९


२०


२१


२२


२३


२४


२५


२६


२७


२८


२९


३०


Comments

  1. Nice post, we are the tourist guide providers we have the best guides,they will help you guide a various places in all over india for more click the below links,

    Tourist Guide
    Tour Guide App
    Tour Guide
    Local Guide
    Online Guide Booking
    Top Tourist Guide Website

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...

२२. आपल्या गरजा कोण पुरवतात ?

खालील प्रश्नांची उ त्त रे द्या १. तुमचे वडील काय काम करतात ? २. तुमचे आजोबा को णते काम करायचे ? ३. मोठेपणी तु म्हाला काय व्हायला आवडेल ? मु लांनो व री ल चित्रे प हा व प्रश्नांची उ त्त रे द्या. १) यां पै कीं काही लोक तुम्ही न क्की च पहि ले असतील. त्यांची नावे सांगा. २ ) . यांपै की कोणकोण त्या लोकांशी तुमचा संबंध आ ला आहे ? ३) तुमच्या कोणत्या गरजा त्यां च्याकडून पुर्ण होतात ? हवा, पा णी, अन्न व निवारा या स र्व सजी वां च्या गरजा आहेत. त्या माण सांच्याहि गरजा आहेत, पण यांशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत. जसे, तुम् हा ला कपडे लागतात, मार्गदर्शक करण्यासाठी शिक्षक लागतात, घरी कोणी आजारी पाले, तर डॉक्टर लागतात. आपल्या विवि ध गरजा पुरवण्या साठी वेगवेग ळे लोक काम कस्तात. त्यांनी केले ल्या कामांमु ळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पुर्ण होतात. त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणतात. ० व्यव सायाचे प्रकार व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे प्रमुख चार भाग पड़ तात pg128 १. निसर्गावर आधारित व्यवसाय (उदा., शेती , मासेमारी इत्यादी-) २. उद्योग (उदा....

४. दिशा आणि नकाशा

वर्गात दोन रांगा करां. मग एकमेकांच्या समोर उभे राहा. आता पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या समोर असलेल्या मुलीला/मुलाला सांगा.   १. वर्गाचा फळा तुमच्या कोणत्या बाजूला अाहे ?   २. वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे ? ३.शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे ? तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे निराळी अाहेत ना ? असे का ? समजा , फळा तुमच्या उजव्या बाजूला असेल , तर तो समोरच्या मुलाच्या/मु्लीच्या डावीकडे असेल. समजा , फळा तुमच्या मागच्या बाजूला असेल , तर तो समोरच्या मुलाच्या/मुलीच्या पुढच्या बाजूला असेल. अशाच प्रकारे वर्गाचा मुख्य दरवाजा , शिक्षकांचे टेबल याबाबतची तुमची व समोरच्या मुलाची/मुलीची उत्तरे वेगवेगळी येतील. उजवीकडे , डावीकडे , पुढे व मागे अशा उत्तरांवरून एखादी वस्तू नेमकी कोठे , कोणत्या बाजूला आहे ते सांगता येत नाही. म्हणून एखादी वस्तू कोठे अाहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे सांगण्यासाठी दिशांचा वापर केला जातो. पान २० करून पहा आता आपण दिशाचा उपयोग करून आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा शोधणार आहोत. शिक्षकांची मदत घेवून वर्गाच्या भिंतीव...