Skip to main content

२२. आपल्या गरजा कोण पुरवतात ?



खालील प्रश्नांचीत्तरे द्या
१. तुमचे वडील काय काम करतात ?
२. तुमचे आजोबा कोणते काम करायचे ?
३. मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल?

मुलांनोरील चित्रे हा व प्रश्नांचीत्तरे द्या.
१)यांपैकीं काही लोक तुम्ही नक्कीच पहिले असतील. त्यांची नावे सांगा.
). यांपैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे ?
३) तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पुर्ण होतात ?

हवा, पाणी, अन्न व निवारा या सर्व सजीवांच्या गरजा आहेत. त्या माणसांच्याहि गरजा आहेत, पण यांशिवाय माणसांच्या अनेक गरजा आहेत. जसे, तुम्हाला कपडे लागतात, मार्गदर्शक करण्यासाठी शिक्षक लागतात, घरी कोणी आजारी पाले, तर डॉक्टर लागतात. आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम कस्तात. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्या व इतरांच्या काही गरजा पुर्ण होतात. त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणतात.

० व्यवसायाचे प्रकार
व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे प्रमुख चार भाग पड़तात

pg128

१. निसर्गावर आधारित व्यवसाय (उदा., शेती, मासेमारी इत्यादी-)

२. उद्योग (उदा., मोटार तयार करणे, माठ तयार काणे, कापड तयार काणे इत्यादी. )
३. व्यापार (उदा., दुकानदार, शेती बाजार इत्यादी. )

४. सेवा पुरवणे. (उदा. , बँक, शिक्षक, डाक्टर इत्यादी. )

० शेतीचे महत्त्व

आपल्या देशात शेती हा फार महा-त्वचा व्यवसाय आहे. शेतकरी शेतांत काम करतो. त्यामुले देशातील सर्व लोकांना अन्न मिते.

० आपल्या आहारात भाकरी, चपाती, भात, वरण, आमटी, भाजी, कोशिबीर असे पदार्थ असतात.

हे पदार्थ शेतांतून पिकवल्या जाणा-या पिकांपासून तयार होतात.

० शेतांत ज्वारी, बाजरी, गहू, भात, तांदू, कडधान्ये तसेच पालेभाज्या, फभाज्या पिकल्या जातात.

० यांशिवाय आपल्या इतर गरजासुदृधा शेती व्यवसायातून भागवल्या जातात. उदा., ऊसापासून साखर मिते. कापसापासून कापड बनते, ते आपल्याला कपडे बनवण्यासाठी वापरता येते.

० फले, फुले आणि औषधी वनस्पर्तीचीही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

० शेतीला पूरक व्यवसाय
 शेतीतून मिठाणा-या गोष्टीचा उपयोग करून इतर व्यवसाय करता येतात. शेतात चारा तयार होतो. त्याचा उपयोग गाई, म्हशी, शेळ्या यांच्यासाठी होतो. त्यामुळे शेती करत असताना जनावरेही पाता येतात. ज़नावरांपासून आपल्याला दूध, मांस, कातडी इत्यादी मिते. शेतात धान्य तयार होते. या धान्याचा उपयोग करून कोंबड्या पाता येतात. शेतीत तयार झालेल्या फळापासून सरबत, जाम, जेली या गोष्टी तयार करता येतात. शेळीपालन, कोंबडी पालन, पशुपालन, फळप्रक्रिया इत्यादी व्यवसाय शेतीवर अवलंबून असतात. त्यांना शेतीपूरक व्यवसाय म्हणतात.

गावातले काही व्यवसाय परंपरागत असतात. आजोबा, वडील जे काम करत आले, तेच काम काही वेळेमुलेसुद्धा सुरू ठेवतात,

पण आपल्या देशात आपल्याला आवडणारा व्यवसाय आपण निवडू शकतो.
माहीत आहे का तुम्हाला?

फार पूर्वी माणसाला शेती करता येत नव्हती. माणूस अन्न मिळवण्यासाठी भटकत असे. तो शिकार करायचा. फळे, कंदमुळे खायचा. जेव्हा माणसाला शेती करण्याची पद्धत कलली, तेव्हा त्याला एकाच जागी अन्न मिळू लागले. अन्नासाठी भटकण्याची गरज उरली नाही. त्याला मोकळा वेल मिळू लागला त्यातून विविध शोध लागले व विधिध उदद्योग निर्माण झाले.



उद्योग

उद्योगांमध्ये कच्चा माल घेतात. त्यावर प्रक्रिया करतात. त्यांतून नवीन पक्का माल तयार होतो कुंभारमामा माठ तयार करतात. हा एक प्रकारचा उदद्योग आहे.
माठ तयार करताना ते काय काय करतात, हे तुम्ही पाहिले आहे का ? सोबतची चित्रे पहा.

.

माठ बनवण्याच्या उद्योगात, कच्चा माल आहे.माती पक्का माल आहे.माठ माती या कच्च्या मालापासून माठ हा पक्का माल तयार करण्यासाठी जे काही केले, ती आहे प्रक्रिया.हि प्रक्रिया म्हणजेच उद्योग.
   कुंभार मामा जसा माठ तयार करतात.त्याप्रमाणे लाकूड,बांबू,फुल इत्यादीपासून काही वस्तू केल्या जातात.ज्या वस्तू छोट्या स्वरुपात घरच्या घरी तयार करतात,त्यांना हस्तोद्योग किंवा कुटिरोद्योग म्हणतात.
        काही कारखाने मोठे असतात.तेथे अनेक लोक यंत्राच्या साह्याने काम करतात.तुमच्या शाळेची बस,सायकल,वही-पुस्तकांचा कागद अशा वस्तू कारखान्यामध्ये बनवल्या जातात.तुमच्या जिल्ह्यात देखील असे उद्योग आहेत.सोबत दिलेल्या जिल्ह्याच्या नकाशावरील कृती पूर्ण करा.

pg130

१. औषध कारखाना असणा-या टिकाणाच्या नावाला चौकट करा.
२. आपल्या जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. तुम्हाला माहीत असलेल्या उद्योगांची नावे सूचीमधील चिन्हापुढे लिहा.
३. सूचीतील चिन्हांचा वापर करून विविध उद्योग आपल्या तालुक्यात दाखवा.
४. साबण व सुवासिक तेल निर्मिती कारखान्याच्या ठीकाणाला चौकट करा.नकाशातील चिन्ह

रंगवा. .
शिक्षकासाठी

० ही कृतीताना विद्यार्थ्यांना योग्य तेथे मार्गदर्शन करा. विशेषत: प्रश्म २ व साठी


माहीत आहे का तुम्हाला ?
कच्चा माल, उद्योगपक्का माल ही साखळी खालील तवत्याच्या आधारे समजून घ्या.

{IMAGE}

जरा डोके चालवा.

चित्रांतील या वस्तू तुम्ही वापरल्या असतील किंवा पाहिल्या असतील. या वस्तूची नावे चित्राखाली दिलेल्या चौकटीत लिहा.
{IMAGE}


चित्रातील कोणत्या वस्तू शेतात तयार होतात?

कोणत्या वस्तू घरच्या घरी तयार करता येतात?  

० कोणत्या वस्तू कारखान्यात तयार होतात?

माहित आहे का तुम्हाला?

काही गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात विशिष्ट व्यवसाय किंवा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. हे उद्योग किंवा व्यवसाय त्या काम कणा-या कारागीरामुळेउत्पादनाच्या वैशिष्ट्या मुळे प्रसिद्ध होतात. उदा. , सोलापूरची सोलापुरी चादर, कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल, पैठणची पैठणी साडी इत्यादी. तुमच्या परिसरातील अशा उद्योगांचा किंवा व्यवसायांचा शोध घ्या.

pg131

हे नेहमी लक्षात ठेवा

माणसाने अनेक व्यवसाय निर्माण केले आहेत, परंतु या व्यवसायांसाठी लागणारी साधनसामग्री त्याला निसर्गातूनच मिते. निसर्ग सर्व सजीवांच्या गरजा पुरवतो. निसर्गांबदृल आदर बाळगा.

शिक्षकांसाठी

विद्यार्थ्यांना स्थानिक कारागिरांशी संवाद साधण्यास मदत करावी.
० आपल्यासह सर्वच सजीबाच्या गरजा निसर्गाकडूनच पूर्ण होतात. त्यामुठठे
० विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा.




आपण काय शिकलो
  • माणसाच्या गरजेतून उद्योग व व्यवसाय निर्माण झाले.
  • उद्योगाचे व व्यवसायाचे प्रकार.
  • शेती व्यवसायाचे महत्व
  • उद्योग म्हणजे काय?
  • जिल्ह्यातील उद्योगांची माहिती.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह