सांगा पाहू
होतं ना असं !
० कधी कधी आपल्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. http://www.youmatter.suicidepreventionlifeline.org/wp-content/uploads/2015/05/Tears.jpg
० कधी कधी आपल्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. http://www.youmatter.suicidepreventionlifeline.org/wp-content/uploads/2015/05/Tears.jpg
० चिंचेचे बुटुक पहिले की तोंडाला पाणी सुटते. http://www.lushzone.com/wp-content/uploads/2014/07/Health-Benefits-of-Tamarind.jpg
० सर्दी झाली की नाकातून प्राणी गळू लागते. http://pad2.whstatic.com/images/thumb/d/dc/Get-Rid-of-a-Cold-Without-Using-Medications-Step-3-Version-3.jpg/aid26929-728px-Get-Rid-of-a-Cold-Without-Using-Medications-Step-3-Version-3.jpg
० जखम झाली की रक्त येते. http://www.qurbejoog.com/wp-content/uploads/2016/06/blood.jpg
यातून काय उलगडते ?
अश्रु, लाळ, http://amaznginfo.com/wp-content/uploads/2016/03/gettyimages-135828931-drooling-baby-eydis-einarsdottir-opener.jpg नाकातले पाणी आणि रक्त या वाहणा-या पदार्थामध्ये पाणी असते.
अश्रु, लाळ, http://amaznginfo.com/wp-content/uploads/2016/03/gettyimages-135828931-drooling-baby-eydis-einarsdottir-opener.jpg नाकातले पाणी आणि रक्त या वाहणा-या पदार्थामध्ये पाणी असते.
करून पहा
एक छोटींशी काकडी घ्या. मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा. जमा झालेला कीस घट्ट पिळा. एक लिंबाची फोड घ्या. ती घट्ट पिळा.
एक छोटींशी काकडी घ्या. मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा. जमा झालेला कीस घट्ट पिळा. एक लिंबाची फोड घ्या. ती घट्ट पिळा.
तुम्हाला काय आढळून येईल.
काकडीच्या किसामधुन आणि लिबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो.
यातून काय उलगडते
1) लिबाच्या आणि काकडीच्या रसांतही पाणी असते.
1) लिबाच्या आणि काकडीच्या रसांतही पाणी असते.
आपल्याला लहान का लागते
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे रक्त पातळ राहते. पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते. नको असणारे पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर जातात.
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे रक्त पातळ राहते. पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते. नको असणारे पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर जातात.
शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही. ते कमी आले की आपल्याला तहान
लागते. माणसाप्रमाणेच इतर सजीवांना पाण्याची गरज असते.
[8/14, 5:35 PM] eschool4u.blogspot.in: सांगा पाहू
० नदीकाठी प्राणी पिणारे प्राणी कोणते ?
० पाण्यात कोण डुंबत आहे
० प्राणी भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार अाहेत?
० पाण्यात कोण डुंबत आहे
० प्राणी भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार अाहेत?
० पाणवठा
अनेक गावांमध्ये तालावावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात.
पाणवठ्याच्या जवल गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात. जनावरे पाण्यात डुंबत असतात.
टिटवी, खंड्या, बगळे हे पक्षीही दिसतात. गावचे
लोक पाणवठ्यावर कपडे धुताात घरी वापरण्यासाठी प्राणी भरून नेतात.
० पाणवठ्यातील पाणी स्वच्छ रहावे यासाठी काळजी घ्यायची आहे.
[8/14, 5:47 PM] eschool4u.blogspot.in: माहीत आहे का तुम्हांला
[8/14, 5:47 PM] eschool4u.blogspot.in: माहीत आहे का तुम्हांला
लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात.
त्यांना तहान लागते हे आपल्या लक्षात येते. इतर हजारो प्राणी असतात, त्यांनाही तहान लागते हे आपल्या
लक्षात येते
मुंगी, मधमाशी, खेकडा, विंचू अशा सर्व प्राण्याना
पाण्याची गरज असते
सांगा पाहू
० जंगली प्राणी पाहण्यामाठी जंगलातील पाणवठ्यपाशी का जावे लागते ?
जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते तहान लागली की ते
पाणवठ्यावर येतात, म्हणून
त्यांना पाहण्यासाठी लोक पाणवठ्याजवळ जातात.
[8/14, 5:52 PM] eschool4u.blogspot.in: माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच ; पण स्वयंपाक आणि स्वच्छता यांसाठीही माणूस पाणी वापरतो. शिवाय शेती आणि कारखानदारी यांच्या साठी ही माणसाला पाणी लागते. आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे.
[8/14, 6:12 PM] eschool4u.blogspot.in: करून पहा

० एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणा-या दाेन कुंड्या
घ्या.
० त्या कुंड्यांना १ व २ हे क्रमांक द्या.
० यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक १ च्या कुंडीतल्या
रोपाला पाणी घाला. क्रमांक २ च्या कुंडीतल्या रोपाला पाणी घालू नका. तुम्हाला काय
आढळून येईल.
० ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले, त्या क्रमांक २ च्या कुंडीतले रोप
हळूहळू सुकायला लागले. क्रमांक १ च्या कुंडीतले रोप टवटवीत राहिले.
यावरून काय उलगडते?
० वनस्यतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते.
वनस्पतीची पाण्याची गरज
घरी कुंड्यामधील रोपांना आपण पाणी देतो. शेतातील पिकांना शेतकरी
पाणी देतात. पाणी मिळाले नाही तर रोपे जगतील का ?
म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते.
म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते.
जरा डोके चालवा
० जंगलात उगवणा-या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते. त्यांना पाणी
कुठून' मिळत
असेल ?
[8/14, 6:36 PM] eschool4u.blogspot.in: ० पावसाचे पाणी जमिनीत मुरते. वनासपतींची मुळे खोलवर पसरतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.
[8/14, 6:36 PM] eschool4u.blogspot.in: ० पावसाचे पाणी जमिनीत मुरते. वनासपतींची मुळे खोलवर पसरतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.
माहीत आहे का तुम्हाला
पाणकणसासारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात. जमिनीवर
वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत.
कमल, शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच ऊगवणा-या वनस्पती आहेत.
कमल, शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच ऊगवणा-या वनस्पती आहेत.
जरा डोके चालवा.
० उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते? ० तळ्यामधीलल पाणी उन्हळ्यात
खूप कमी झालेले का दिसते ?
आपण काय शिकलो
सजीवांना पाण्याची गरज असते
सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित
चालते.
शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते.
अनेक गावात पाणी भरण्यासाठी पाणवठे असतात.पाणवठ्याजवळ ठरावीक पक्षी आणि वनस्पती दिसतात. :
पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेेसाठी, स्वयंपाकासाठी, शेतीसाठी, उद्योग व कारखान्यांसाठी पाण्याची गरज असते.
वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात.

नेहमी लक्षात ठेवा
पाणवठ्यग्रेतील प्राणी खराब होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी
ती प्रत्येकाची जबाबदारी आहे.
Comments
Post a Comment