सांगा पाहू तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे? का ळा ची समज या पाठात तुम्ही वीस वर्षा नंतर कसे दि साल, याचे एक चित्र काढले होते. ते काल्पनिक होते. कारण तेव्हा तुम्ही खरेच कसे दिसाल हे तर कुणालाच ठाऊक नाहीं पण मोठे पणी तुम्हाला कोण व्हायचे आहे? तु म्हाला काय करून दाखवायचे आहे ? हे मात्र तुम्ही स्वत: ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकले पाहिजे. मेहनत घेतली पाहिजे. शिकणे म्हणजे शा ळे त जाणे एवढेच नाही. आपण शा ळे त तर शिकतोच. पण आपण घरच्या व्यक्ति माणसा कडूनही शिक तो . तसेच आपल्याला परिसरा तूनही शिकता येते. म्हणून तर आपण परिसराचा अभ्यास करतो. परिसराची काळजी अपना परिसर आपल्या एकट्याचा नाही. तो इतरांचाही आहे. परिसराकडून सर्वाच्या गरजा भागवल्या जातात. म्हणून परिसराची का ळ जी घेणे हे आपले कर्तव्य आहे. आधी आपण स्वत : चे, आपल्या घराची आणि शा ळे ची का ळ जी घेतली पाहिजे. मग परिसर आपोआप सुंदर बनेल. परिसरातून ज्या गोष्टी मि ळ तात . त्यांचा आपण ज़पून वापर केला पाहिजे. म्हणून अन्न आणि पाणी यांची आपण कधीच नासाडी करू नये. जरा डोके च