Skip to main content

८ . आपली पाण्याची गरज




सांगा पाहू
होतं ना असं ! 
कधी कधी आपल्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. http://www.youmatter.suicidepreventionlifeline.org/wp-content/uploads/2015/05/Tears.jpg
० चिंचेचे बुटुक पहिले की तोंडाला पाणी सुटते. http://www.lushzone.com/wp-content/uploads/2014/07/Health-Benefits-of-Tamarind.jpg
० जखम झाली की रक्त येते. http://www.qurbejoog.com/wp-content/uploads/2016/06/blood.jpg
यातून काय उलगडते ?
अश्रु, लाळ, http://amaznginfo.com/wp-content/uploads/2016/03/gettyimages-135828931-drooling-baby-eydis-einarsdottir-opener.jpg  नाकातले पाणी आणि रक्त या वाहणा-या पदार्थामध्ये पाणी असते.
करून पहा 
एक छोटींशी काकडी घ्या. मोठ्यांच्या देखरेखीखाली ती किसा. जमा झालेला कीस घट्ट पिळा. एक लिंबाची फोड घ्या. ती घट्ट पिळा.
तुम्हाला काय आढळून येईल.
काकडीच्या किसामधुन आणि लिबाच्या फोडीतून रस बाहेर पडतो.
यातून काय उलगडते 
1)
लिबाच्या आणि काकडीच्या रसांतही पाणी असते.
आपल्याला लहान का लागते
आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे रक्त पातळ राहते. पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते. नको असणारे पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर जातात.
शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही. ते कमी आले की आपल्याला तहान लागते. माणसाप्रमाणेच इतर सजीवांना पाण्याची गरज असते.
 
[8/14, 5:35 PM] 
eschool4u.blogspot.in: सांगा पाहू
० नदीकाठी प्राणी पिणारे प्राणी कोणते ?
० पाण्यात कोण डुंबत आहे 
० प्राणी भरून नेणारे लोक पाणी कशासाठी वापरणार अाहेत?
० पाणवठा
अनेक गावांमध्ये तालावावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई, म्हशी, शेळ्या पाणी पिण्यासाठी येतात. पाणवठ्याच्या जवल गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात. जनावरे पाण्यात डुंबत असतात. टिटवी, खंड्या, बगळे हे पक्षीही दिसतात. गावचे लोक पाणवठ्यावर कपडे धुताात घरी वापरण्यासाठी प्राणी भरून नेतात.
० पाणवठ्यातील पाणी स्वच्छ रहावे यासाठी काळजी घ्यायची आहे.
[8/14, 5:47 PM] 
eschool4u.blogspot.in: माहीत आहे का तुम्हांला
लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात. त्यांना तहान लागते हे आपल्या लक्षात येते. इतर हजारो प्राणी असतात, त्यांनाही तहान लागते हे आपल्या लक्षात येते
मुंगी, मधमाशी, खेकडा, विंचू अशा सर्व प्राण्याना पाण्याची गरज असते
सांगा पाहू
० जंगली प्राणी पाहण्यामाठी जंगलातील पाणवठ्यपाशी का जावे लागते ?
जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते तहान लागली की ते पाणवठ्यावर येतात, म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पाणवठ्याजवळ जातात.
[8/14, 5:52 PM] 
eschool4u.blogspot.in: माणसाला पिण्यासाठी तर पाणी लागतेच ; पण स्वयंपाक आणि स्वच्छता यांसाठीही माणूस पाणी वापरतो. शिवाय शेती आणि कारखानदारी यांच्या साठी ही माणसाला पाणी लागते. आपल्या जीवनात  पाण्याला खूपच महत्त्व आहे.
[8/14, 6:12 PM] 
eschool4u.blogspot.in: करून पहा
० एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणा-या दाेन कुंड्या घ्या.
० त्या कुंड्यांना १ व २ हे क्रमांक द्या.
० यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक १ च्या कुंडीतल्या रोपाला पाणी घाला. क्रमांक २ च्या कुंडीतल्या रोपाला पाणी घालू नका. तुम्हाला काय आढळून येईल.
० ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले, त्या क्रमांक २ च्या कुंडीतले रोप हळूहळू सुकायला लागले. क्रमांक १ च्या कुंडीतले रोप टवटवीत राहिले.
यावरून काय उलगडते?
० वनस्यतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते.
वनस्पतीची पाण्याची गरज
घरी कुंड्यामधील रोपांना आपण पाणी देतो. शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात. पाणी मिळाले नाही तर रोपे जगतील का ?
म्हणजे प्राण्यांप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते.
  जरा डोके चालवा
० जंगलात उगवणा-या वनस्पतींनाही पाण्याची गरज असते. त्यांना पाणी कुठून' मिळत असेल ?
[8/14, 6:36 PM] 
eschool4u.blogspot.in: ० पावसाचे पाणी जमिनीत मुरते. वनासपतींची मुळे खोलवर पसरतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.
माहीत आहे का तुम्हाला
पाणकणसासारख्या काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात. जमिनीवर वाढवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत. 
कमल, शिंगाडा आणि जलपर्णी याही पाण्यातच ऊगवणा-या वनस्पती आहेत.
जरा डोके चालवा.
० उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते? ० तळ्यामधीलल पाणी उन्हळ्यात खूप कमी झालेले का दिसते ?
आपण काय शिकलो
सजीवांना पाण्याची गरज असते
सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते.
शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते.
अनेक गावात पाणी भरण्यासाठी पाणवठे असतात.पाणवठ्याजवळ ठरावीक पक्षी आणि वनस्पती दिसतात. :
पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेेसाठी, स्वयंपाकासाठी, शेतीसाठी, उद्योग व कारखान्यांसाठी पाण्याची गरज असते.
वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात.
नेहमी लक्षात ठेवा
पाणवठ्यग्रेतील प्राणी खराब होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी ती प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...