Skip to main content

23.वय जसजसे वाढते.



सांगा पाहू
० या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता आहे?
 ० ताईचा वेश कोणता आहे?
० आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे?
बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे?
{IMAGE}
आई कोणती आणि ताई कोणती, हे तुम्ही कसे ओखलेत?
० आजोबा कोणते आणि बाबा कोणते, हे तुम्ही कसे ओळखलेत ?

सांगा पाहू

मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती मिळवा?
 ० तान्हे बा मान कधी धरू लागते ?
० छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते?
० छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात करता?
० छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात?
० अगदी तान्ह्या बाळांना भात का भरवत नाहीत?
तान्ह्या बाळांना कडेवर का घ्यावे लागते?

pg 134

बाळाची वाढ

घरात इवलेसे बा जन्माला येते. घरादाराला आनंद होतो. आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काजी घेते. बाळाला रोज अंघो घालते. भू लागली के दूध पाजते.अंगाई गीत म्हणून झोपवते.बाळ हळूहळू वाढत असते. त्याची उंची वाढते. वनही वाढते.

बा मोठे होऊ लागते तसे ते रांगू लागते. बाळाला एक-एक करून दात येऊ लागतात. बाउभे राहायला शिकते. नंतर ते पावले टाकू लागते. अशी प्रगती होत असताना त्याची उंची आणि वजन वाढतच असते.

बा आधी आईला ओळखायला शिकते. मग ते रातील तरांना ओळखू लागते. दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागते. आई दूधभात भरवू लागते.हळूहळू ते बोलायला शिकते. मुलगा असो वा मुलगी,वाढ होताना निसर्ग दोघामंध्ये काहीही भेदभाव कत नाही. आणखी मोठे झाले की, ते बा राहात नाही. छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो. छोट्या मुलीची मोठी मुलगी होते.
सहाव्या वर्षी मुले शाळेत जाऊ लागतात. वयाच्या अठराव्या र्षापर्यंत मुलांमुलींची उंची वाढत असते. साधारणपणे वयाच्या चाळीसाव्या र्षापर्यंत प्रकृती उत्तम राहाते. उंची वाढत नसली तरी वजन वाढत असते चांगल्या सवयी, चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिते. नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो.
चाळीशीनंतरही वयानुसार शरीरात बदल होत राहतात. हळूहळू डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते.केस पांढरे होऊ लागतात. म्हातारपणी शरीराची ताकत आणखी कमी होऊ लागते. कानानी नीट ऐकू येईंनासे होते. स्मरणशक्ति कमी होते. दात पडू लागतात. झोप कमी होते. निरनिराळे आजार होऊ शकतात.

एके दिवशी मृत्यु येतो.

pg135

माहित आहे का तुम्हाला?

० बा मोठे झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात. ते होऊ नयेत, म्हणून लसी देतात.
० कोणती लस कधी द्यायची ते रलेले असते प्रत्येक बालकाला लसी देणे गरजेचे आहे.

सांगा पाहू

एकाच आंब्याच्या झाडाची ही तीन चित्रे आहेत.सगळ्यात पूवींचे चित्र कोणते असेल? सगळ्यात अलीकडचे चित्र कोणते असेल ?
मधल्या काळातील चित्र कोणते असेल ? हे तुम्ही कसे ओळखले ?

नवा शब्द शिका
बीजांकुरण :  वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो. त्याला अंकुर म्हणतात. म्हणुन कोंब फुटण्याला बिजांकुरण असे म्हणतात.

० वनस्यर्तीची वाढ

काळानुसार जसे माणसांत बदल होतात, तसे ते वनस्पतींमध्येही होत असतात. बीजांकुरण आले की नवी वनस्पती निर्माण होते. तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो. मच अंकुरापासून तयार झालेले रोप जोम धरते मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मितात पानांमध्ये अन्न तयार होऊ लागते. वनस्पती वाढू लागते. मग वनस्पतीला नवीन नवीन पाने फुटतात.वनस्पतीची उंचीही वाढू लागते.
योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात. फुलांपासून फळे तयार होतात. या बिया असतात. त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात.
झाडांना सतत उन, वारा, पाऊस यांना तोंड द्यावे लागते. कधी कधी खोडावर कीड पडून ती वाढू लागते.त्यामुळे झाड आणखी दुबळे होते.शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटते.
झाड खाली पडते. झाडाचा शेवट होतो.

सर्वच वनस्पतींचा शेवट होतो. पण त्याची कारणे वेगळी वेगळी असतात.
आपण काय शिकलो
  • बाळाच्या वाढीचे व प्रगतीचे काही ठरावीक टप्पे असतात.
  • वयाच्या अठराव्या वर्षापर्यं व्यक्तीची वाढ होत असते
  • वयाच्या चाळीशीनंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते.
  • माणसाप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होतात.
  • मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते. बीजांकुरणापासून वनस्पर्तीच्या वाढीचे विविध टप्पे असतात. वनस्पतीचीही उंची व ताक वाढते.
  • माणूस असो किंवा वनस्पती, त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो.

नेहमी लक्षात ठेवा

प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्वाचे आहेत.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...