Skip to main content

Paripath

Paripath

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...

15.आपले शरीर

तुमची मित्रमंडळी काय करत आहेत? शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत? सांगा पाहू शरीराचे भाग ओळखा कपाळ, गाल, नाक आणि कान  पोट आणि छाती   दंड मनगट आणि तळहात ०मांडी, गुडघे आणि पाऊल. शेजारच्या चित्रावरून शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगता येईल का ? ० शरीराची रचना डोके, धड, हात आणि पाय हे शरीरांचे मुख्य भाग होत. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात. डोके डोक्यावर केस असतात. कपाळाखाली दोन डोळे असतात. भुवया आणि पापण्या असतात. दोन बाजूना दोन कान असतात. समोरच्या बाजूला नाक असते. नाकाखाली तोंड असते. तोंडाखाली हनुवटी असते. डोके आणि धड यांना जोडणारां शरीराचा आग म्हणजे मान होय. मानेच्या पुढच्या भागास गळा म्हणतात. pg87 धड छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. धडाला हात जोडलेला असतो, त्या भागाला खांदा म्हणतात. धडाला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा म्हणतात. हात दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पड़तात. अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. हाताची बोटे पंजाचा भाग असतात. दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे...