आजचा परीपाठ दि१७/१२/०१५ ✳♈🍀❇❇ संकलन बालचंद चौधरी प्र प्रमुख ९५४५२३८१०२ म,रा,प्रा शिक्षक संघ शाखा वैजापुर ❇✳♈🍀 आजचे पंचाग ❇✳♈🙏🙏 सेवानिवृत्त दिन गुरुवार, मार्गशीर्ष, शु. ६ नक्षत्र: शततारका चंद्रराशी: कुंभ योग: वज्र करण: गर सूर्योदय: 7.06 सूर्यास्त: 18.03 ♈🍀✳❇ दिनविशेष ♈✳❇🍀 १९७० - जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९४१ - दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन १९२८ - भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली. १९२७ - हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले. १७७७ - फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. १७१८ - ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले. १९७८ - रितेश देशमुख – अभिनेता १९७२ - जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल १९४७ - दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer) १९२४ - गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक १९११ - डी